लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी

माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी, मराठी बातम्या

Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News

‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
Read More
कंगना राणौतला मिळणार का ‘मणिकर्णिका’च्या सहदिग्दर्शनाचे क्रेडिट? जाणून घ्या उत्तर - Marathi News | kangana ranaut to share co director credit in movie Manikarnika: The Queen of Jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला मिळणार का ‘मणिकर्णिका’च्या सहदिग्दर्शनाचे क्रेडिट? जाणून घ्या उत्तर

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातील अभिनयासोबत याच्या दिग्दर्शनावरूनही कंगना सध्या चर्चेत आहे. ...

दीपिका पादुकोणला विसरा! आता कंगना राणौत बनली सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री!! - Marathi News | not deepika padukone kangana ranaut is the new highest paid actress of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला विसरा! आता कंगना राणौत बनली सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री!!

होय, आता दीपिका नाही तर कंगना राणौत बॉलिवूडची सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री ठरली आहे.  ...

‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’चा टीजर पाहून नेटकऱ्यांना आठवला हृतिक रोशन, पाहा, मजेशीर मीम्स! - Marathi News | Manikarnika scene featuring Kangana Ranaut has become a hilarious meme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’चा टीजर पाहून नेटकऱ्यांना आठवला हृतिक रोशन, पाहा, मजेशीर मीम्स!

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. हा टीजर पाहून अनेकांनी कंगनाचे कौतुक केले. पण अनेकांना तो तेवढाच खटकलाही. ...

मशाल हाती घेऊन दिसली झलकारी बाई, 'Manikarnika: The Queen of Jhansi' टीझरमध्ये अंकिता लोखंडेचा दमदार अंदाज - Marathi News | Did You Spot Ankita Lokhande In kangana Ranaut Starrer Manikarnika Teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मशाल हाती घेऊन दिसली झलकारी बाई, 'Manikarnika: The Queen of Jhansi' टीझरमध्ये अंकिता लोखंडेचा दमदार अंदाज

मणिकर्णिकाचा विषय काढताच कंगणा राणौतचे नाव सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते. टीझरमध्येही कंगणाचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे. ...

Manikarnika Trailer: चा टीजर पाहून भारावले चाहते! कंगना राणौतचे केले तोंडभर कौतुक! - Marathi News | fans reacted after watching kangana ranauts starrer manikarnika the queen of jhansi teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manikarnika Trailer: चा टीजर पाहून भारावले चाहते! कंगना राणौतचे केले तोंडभर कौतुक!

अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने सजलेल्या आणि कंगना राणौतच्या तितक्याच दमदार अ‍ॅक्शनने कंगावर रोमांच उभे करणारा हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ...

कंगना राणौतच्या 'Manikarnika: The Queen of Jhansi'चा दमदार Teaser तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Did you see Kangna Ranaut's 'Manikarnika: The Queen of Jhansi' Teaser? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या 'Manikarnika: The Queen of Jhansi'चा दमदार Teaser तुम्ही पाहिलात का?

कंगनाचा बहुप्रतिक्षित सिनेमा  'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चा टीझर आऊट झाला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून या टीझरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ...

'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' सिनेमातील कंगना रानौतचा रणरागिणी लूक - Marathi News | 'Manikarnika-The Queen of Jhansi' Kangana Ranaut's Ranger's Look in the Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' सिनेमातील कंगना रानौतचा रणरागिणी लूक

कंगना रानौतच्या बहुचर्चित 'मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातील आणखीन एक लूक समोर आला आहे. यात कंगना रणरागिणी अवतारात दिसते आहे. ...

कन्फर्म! सोनू सूदनंतर ‘या’ अभिनेत्रीनेही सोडला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’!! - Marathi News | after sonu sood now swati semwal walks out of kangana ranaut film manikarnika the queen of jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! सोनू सूदनंतर ‘या’ अभिनेत्रीनेही सोडला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’!!

बॉलिवूड अभिनेत्री सध्या ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ पूर्ण करण्यात बिझी आहे. पण कंगनाच्या अडचणी इतक्यात तरी थांबण्याची चिन्हे नाहीत.  ...