माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी, मराठी बातम्याFOLLOW
Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News
‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. Read More
होय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’नंतर कंगनाची ‘विश लिस्ट’ तयार आहे आणि यासाठी कंगनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. कंगनाच्या ‘विश लिस्ट’मधील एक गोष्ट खास आहे. ...
सध्या कंगना राणौत ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २५ जानेवारीला कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण त्यापूर्वी कंगना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली आणि तिने धम्माल केली. ...
कंगना राणौतने अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक स्थान निर्माण केले. पण याऊपरही कंगना इंडस्ट्रीत स्वत:ला असुरक्षित समजते. इंडस्ट्रीने अद्यापही आपला स्वीकार केला नाही, असे तिला जाणवते. अलीकडे एका मुलाखतीत कंगनाने हे बोलून दाखवले. ...
आता हिंदी चित्रपटांच्या दर्शकांना यंदाच्या वर्षाकडूनही अशाच अपेक्षा आहेत. यावर्षीही बॉक्स ऑफिसवर बरेच धमाकेदार चित्रपट धडकणार आहेत. त्यातच बॉक्स ऑफिसवर दिग्गज स्टार्सच्या चित्रपटांचा क्लॅश होणे संभवच आहे. ...
१० किलोपेक्षा जास्त वजनदार नऊवारी साडी परिधान केली आहे. नऊवारीसह बारावारी आणि पैठणी साडीतही कंगणा दिसणार आहे. राजघराण्यातील महिला साडीवर नेहमी शाल शेला घ्यायच्या. त्यामुळे कंगणाने यांत शेलाचा वापर केला आहे. ...