माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी, मराठी बातम्याFOLLOW
Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News
‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. Read More
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणं हे काही नवीन नाही. सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या आयुष्यात नव्या पार्टनरची एंट्री झाली आहे. ...
या वर्षाची सुरुवात बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने दमदार झाली आहे. गेल्या तीन महिन्यात अनेक चित्रपट रिलीज झालेत पैकी सहा चित्रपटांनी तर बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसला मालामाल केले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... ...
होय, तूर्तास कंगनाच्या एका वॉर सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या सीनमध्ये कंगना इंग्रजांसोबत युद्ध करताना दिसतेय. प्रसंग तर युद्धाचा आहे. पण तो कसा शूट झाला, हे पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. ...