लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी

माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी, मराठी बातम्या

Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News

‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
Read More
'मणिकर्णिका' चित्रपटाचा बजेट झाला इतक्या कोटींचा - Marathi News | The budget of 'Manikarnika' reach 125 crore budget due to reshoots | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका' चित्रपटाचा बजेट झाला इतक्या कोटींचा

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे बजेट आतापर्यंत १२५ कोटींपर्यंत पोहचले आहे. ...

प्रत्येकवेळी पीडित वा महिला कार्ड का? सोनू सूदची सटकली - Marathi News | Sonu Sood reacts to Kangana Ranaut's remarks, says playing the woman card is 'ridiculous' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकवेळी पीडित वा महिला कार्ड का? सोनू सूदची सटकली

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरून अभिनेता सोनू सूद आणि कंगना राणौत यांच्या वाजलेय. दिग्दर्शक क्रिश यांनी नवा चित्रपटाचा बहाणा करत, या चित्रपटातून काढता पाय घेतला. पाठोपाठ सोनू सूद यानेही चित्रपटाला रामराम ठोकला.  ...

 सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!! - Marathi News | manikarnika the queen of jhansi star kangana ranaut hits back to sonu sood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!!

कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे कंगना अचानक प्रकाशझोतात आलीयं.  ...

कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर - Marathi News | this movie directed by Kangana Ranaut, trailer will be released tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता दिग्दर्शिकादेखील बनली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात कंगाना तिचा आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचे दिग्दर्शन करते. ...

अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटोशूट! पाहा, फोटो!! - Marathi News | ankita lokhande looks stunning in her latest photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटोशूट! पाहा, फोटो!!

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे लोकप्रीय झालेली अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय.  ...

कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित - Marathi News | First poster of Kangna Ranaut's film 'Manikarnika' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत असून यात झांशीच्या राणीच्या भूमिकेत अभिनेत्री कंगना रानौत दिसणार आहे. ...

Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत - Marathi News | Video: Queen kangna ranaut seen doing horse riding before manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत

कंगना राणौतचा आगामी सिनेमा मणिकर्णिकाचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. कंगनाला या सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. यासिनेमाशी संबंधीत अजून काही खास माहितीसमोर नाही आली आहे. ...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका - Marathi News | Bollywood's Queen Kangana Ranaut plays mother roll for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका

कंगना राणौत नेहमीच बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीचो बोल्ड आणि पावरफुल भूमिका साकारताना दिसते. ...