लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी

माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी, मराठी बातम्या

Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News

‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
Read More
'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मधला कंगना राणौतचा रॉयल लूक आऊट - Marathi News | Royal look-out of Kangna Ranaut in 'Manikarnika: The Queen of Jhansi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मधला कंगना राणौतचा रॉयल लूक आऊट

कंगना आपला आगामी सिनेमा 'मणिकर्ण‍िका : द क्वीन ऑफ झांसी'साठी प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. यात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका वास्तवादी दिसण्यासाठी कंगना अनेक प्रयत्न करतेय. ...

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’साठी कंगना राणौतने घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Kangana Ranaut refuses to take credit as the director of Manikarnika- The Queen Of Jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’साठी कंगना राणौतने घेतला मोठा निर्णय!

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचा टीजर येत्या २ आॅक्टोबरला रिलीज होतोय आणि विशेष म्हणजे, या टीजरमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून केवळ क्रिश यांचे एकट्याचेच नाव असणार आहे. ...

बॉलिवूड डेब्यूआधी पुन्हा एकदा दिसला अंकिता लोखंडेचा हॉट अवतार, पाहा फोटो! - Marathi News | manikarnika actor ankita lokhande sizzles in a latest photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड डेब्यूआधी पुन्हा एकदा दिसला अंकिता लोखंडेचा हॉट अवतार, पाहा फोटो!

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा ‘मणिकर्णिका-द क्वीन आॅफ झांसी’ हा डेब्यू सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. ...

कंगना रानौतच्या ह्या सिनेमातील गाण्याची कोरियोग्राफी करणार सरोज खान - Marathi News | Saroj Khan to choreographed the song of Kangna Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतच्या ह्या सिनेमातील गाण्याची कोरियोग्राफी करणार सरोज खान

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौतचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'मणिकर्णिका' चित्रपटातील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सरोज खान करणार आहेत. ...

‘मणिकर्णिका’चे वाद थांबेना! पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा!! - Marathi News | another shock to kangana ranaut now the business head of the film manikarnika queen of jhansi is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मणिकर्णिका’चे वाद थांबेना! पुन्हा आला कंगना राणौतचा खुलासा!!

आपल्या परखड वक्तव्यांसाठी  ओळखली जाणारी कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.  ...

अंकिता लोखंडे या मालिकेतून करणार छोट्या पडद्यावर कमबॅक - Marathi News | Comeback on small screens from Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे या मालिकेतून करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अर्चनाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ती कलर्स वाहिनीवरील एका मालिकेत स्पेशल अपियरन्स करणार आहे.  ...

‘पंगा’च्या दिग्दर्शिकेने घेतला कंगना राणौतच्या ‘या’ स्वभावाचा धसका! वाचा, इंटरेस्टिंग बातमी!! - Marathi News | director of film panga ashwiny iyer tiwari to sign no interference contract with kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पंगा’च्या दिग्दर्शिकेने घेतला कंगना राणौतच्या ‘या’ स्वभावाचा धसका! वाचा, इंटरेस्टिंग बातमी!!

कंगनासोबत काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणा-यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसतेय. ताजी बातमी तरी हेच दर्शवणारी आहे.  ...

कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा - Marathi News | Kangna got another shock, after sonu sud this actress also leave manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा

कंगनाचा आगामी सिनेमा मणिकार्णिकाच्या मागे लागल्या अडचणी काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. सोनू सूदने सिनेमाचे शूटिंग अर्धवट सोडल्यानंतर आणखीन एक अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्याचे कळते. ...