मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे सत्तेत आहे. त्यातील २० वर्षे मुख्यमंत्रीपदी माणिक सरकार आहेत. माणिक सरकार यांनी १९९८ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. ...
एखादा मंत्री किंवा अधिकारी सामान्य नागरिकाप्रमाणे वागला की त्यावर मोठी चर्चा होत असते पण सध्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या एका मुख्यमंत्र्यांची साधी राहणी तुम्ही पाहिलीत तर तुम्ही थक्क व्हाल. ...