मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील चकवा हे गाव पाणीदार व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून येथील राजकन्या मनवर या ६५ वर्षीय वयोवृद्ध आजीबाईने हातात कुदळ, फावडे घेऊन गावशिवारात शेततळ्याचे काम सुरू केले आहे. इ ...
मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असून विहिरी, हातपंप आणि कुपनलिका या जलस्त्रोतांची पातळीही खालावत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंगरूळपीर तालुक्यावर भीषण पाणीटंचाई संकट घोंगावत आहे. ...
वनोजा (वाशिम): रखरखत्या उन्हात थेंबभर पाण्यासाठी सैरभैर उडणाºया पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरने २००० हजार जलपात्र वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. ...
वाशिम: उन्हाळ्यांच्या दिवसांत पाण्यासाठी भटकंती करणाºया वन्यप्राण्यांचा जीव संकटात येऊ नये म्हणून वाशिम जिल्ह्यातील जंगलात मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी केला आहे. ...