मंगरुळपीर: तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेली विविध रस्त्यांच्या दुरुस्ती, डागडुजीची कामे अत्यंत निकृष्ट झाली असून, या कामांसाठी खर्च केलेला निधी व्यर्थ ठरल्याचा आरोप मंगरुळपीर येथील भाजपचे नगरसेवक अनिल गांवडे यांनी केला आहे. ...
मंगरुळपीर : येथील काँग्रेसचे नगरसेवक मिर्झा उबेद बेग यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पालीकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा ...