मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन हिंदवी स्वराज्यांची स्थापना कली, परंतु खोट्या इतिहासामुळे अद्यापही त्यांचे खरे कार्य समाजासमोर आले नाही. त्यामुळे शिवाजी महाराज नाचण्याचा नाही तर वाचनाचा विषय असल्याचे प्रतिपादन ...
मंगरुळपीर - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या अल्पवयीन अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा जिल्हाचे वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ...
मंगरुळपीर: शहरात पाणीटंचाई समस्या उग्ररुप धारण करु लागली आहे गेल्या १३ दिवसापासुन नागरीकांना पाणी पुरवठाच झालेला नाही त्यामुळे पाण्याअभावी नागरीकाचे प्रचंड हाल होत असुन नागरीक टँकरचे पाणी विकत घेउन गरजा भागवित आहे. ...
मंगरुळपीर - अकोला येथील जिल्हास्तर विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात पारवा येथील प्र. ग. गावंडे विद्यालयाच्या ज्ञानेश्वरी समाधानराव लुंगे हिच्या भूमिती प्रतिकृतीची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे. ...
मंगरूळपीर (वाशिम) : बोरव्हा शेतशिवारातील एका खड्डयात आढळलेल्या ओंकार सातपुते या युवकाच्या मृतदेहाच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी दोन आरोपींना १८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात ओंकारचा जावई राजू रामकृष्ण मळघने या ...
मंगरूळपीर : तालुक्यातील वनोजा येथील राऊत यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडून महंमद फैजान शे. नासीर (रा. पथ्रोट, जि.अमरावती) या १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...