वाशिम: सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी आणण्याच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम मंगरुळपीर पालिकेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. ...
वाशिम: राज्य शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कायाकल्प अभियानात वाशिम जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांनी पुरस्कार पटकावले आहेत. ...
वाशिम: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने आता अजगरांचे संवर्धन व संरक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या चमूने २९ मार्च रोजी वाशिम व मंगरूळपीर येथे शौचालय बांधकाम, छायाचित्र अपलोड, आर्थिक नोंदी आदींसंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. ...
वाशिम : सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
मंगरुळपीर: शहरात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत. पालिका प्रशासनाच्या प्रस्तावित सोनल ते मोतसावंगा धरणापर्यंत पाणी आणण्याच्या योजनेचे काम सुरू झाले नसतानाच त्यात अनेक अडचणीही निर ...