मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत. ...
वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट उसळली असून, जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करण्यात महिला आघाडीवर आहेत. ...
संकुलातील ४५ गाळे रिकामे करून पुन्हा त्याचा लिलाव करावा अशी मागणी माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातून गौणखनिजाची राजरोस चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकामी महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ...
मंगरुळपीर: दोन वेळा सर्वेक्षण होऊनही अनेक वर्षांपासून के वळ विचाराधीन असलेला आणि जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींने विकासासाठी पूर्ण करण्याची मागणी केलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी केंद्रीय मंत् ...
वास्तव: कर्मचारी वर्गावर नियंत्रणच नाही मंगरुळपीर: शहरातील विविध विभागाच्या कार्यालयातील चार बडे अधिकारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करीत आहेत. त्यातील तीन, तर चक्क परजिल्ह्यातून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार कोण, ह ...