मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार पार ढासळला असून शाळेच्या परिसरात आल्यानंतर वर्गात जाण्याकरिता चिखल तुडवित मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. ...
मंगरूळपीर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सोने-चांदीचे दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ५ ते ६ जुलैच्या रात्री घडली. ...
सनाच्या १७ लाख ८९ हजार ५३८ रुपये निधीचा अपहार केल्याची तक्रार कनिष्ठ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वाशिम यांनी येथील पोलीस स्टेशनला २ जुलै रोजी दाखल केली. त्यावरून कार्यकारी अभियंता यांच्यासह मंगरूळपीरचे उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व शासकीय क ...
वाशिम: जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दमदार पाऊस पडत आहे. त्यातच मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. यामुळे या तालुक्यातील धरणांची पातळी आता वाढली आहे. ...
वाशिम: मंगरुळपीर येथील बसस्थानक इमारतीच्या परिसराला घाणीचा विळखा बसला आहे. बसस्थानकाच्या पुढील आणि मागील बाजुला पावसाच्या पाण्यामुळे गटार साचली असल्याने जंतूसंसर्ग आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
मंगरुळपीर : तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत असून उर्वरित १९ गावांची आणेवारी जास्त असल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीकविमा व ८ प्रकारच्या दुष्काळी सुविधांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. ...
शेंदुरजना मोरे (ता. मंगरूळपीर) येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारच्या सुमारास कुलूप असल्याचे आढळून आले. हा प्रकार २६ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घडला. ...