मंगरूळपीर (वाशिम) - मंगरुळपीर तालुक्यात संततधार पाऊस झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २९ आॅगस्ट रोजी तहसिल कार्यालयावर धडक दिली. ...
मंगरुळपीर : तालुक्यातील पिंप्री बु ,खरबी, मोझरी गटग्रामपंचात येथे पोलीस बंदोबस्ता ग्रामसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब ठाकरे होते. ...
मंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही. ...
वाशिम : जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतिने अवैध हातभट्टी, अवैध देशी , विदेशी दारु धंदयावर विभागाच्यावतिने मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत. ...
वाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे ...