मंगरुळपीर (वाशिम): आगामी दूर्गा विसर्जन सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर कायदा-सुव्यवस्थेची दखल म्हणून मंगरुळपीर येथे पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. ...
हंगामी फुलशेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील शेतकरी गणेश भिमराव चव्हाण गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत. ...
मंगरुळपीर (वाशिम): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे अकोला येथील ललीत कला भवन येथे आयोजित भजन स्पर्धेत मंगरुळपीर येथील भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ...
मंगरुळपीर : प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण भागात राबविण्यात येणाºया विविध घरकुल योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जावुन सर्व्हेक्षण केले जात आहे. ...
वाशिम: आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेचा वापर करून अवघ्या अर्धा एकर क्षेत्रात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी प्रितम गोविंदराव भगत या युवा शेतकºयाने केली आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम) : तालुक्यातील हिसई येथील विवाहीत महिलेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मंगरु ळपीर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आ ...