जोगलदरी (वाशिम) : मातापित्याचे छत्र हरविलेले मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील रामेश्वर, ज्ञानेश्वर या मुलांच्या मदतीला वाशिम शहरातील अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत. ...
मंगरुळपीर : तालुक्यातील ३७ गावांमध्ये सिमेंटचे रस्ते आणि सभामंडप उभारण्याकरिता १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रकमेपैकी ७० टक्के वितरित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे. ...
अवकाळी पावसामुळे महामार्गावरील लहान पुलाच्या कामानजिक टाकलेल्या माती मिश्रीतब मुुरुमाचा चिखल झाला आणि वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. ...
मंगरुळपीर: तालुक्यातील विद्यार्थी, युवकांच्या क्रीडा गुणांना विकसीत करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची पार दैना झाली आहे. ...
वाशिम: गेल्या वर्षभरापासून मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगणक परिचालकांचे मानधनच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
मंगरूळपीर : मंगरूळपीर महसूल उपविभाग कार्यालयात १७ आॅक्टोबर रोजी डिजीटल सेवेचा शुभारंभ झाला असून पहिल्या दिवशीच ७२ घरकुलांसाठी आठ - अ मंजूर केले तर ९० नॉनक्रिमीलीअर व जातप्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली. ...