शुक्रवारच्या जोरदार पावसाने खरडून गेल्याने अकोला-मंगरुळपीर मुख्य मार्ग बंद पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चिखली येथून जाणाºया मार्गावरील जुन्या पुलावरून सुरू आहे. ...
शेलुबाजार : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे ब्रिद जपत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजिक चिखली येथील प्रसिध्द झोलेबाबा संस्थानच्यावतिने ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ...