आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे बागायतदार सांगतात. यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. ...
Mango Crop : शेतकरी लक्ष्मणराव कवडे या शेतकऱ्यानी केशर आणि दशेरी आंब्याची शेती करून इतर शेतकऱ्यांना उत्पादनाची नवी दिशाच दाखवली आहे. त्यांनी अतिघन पध्दतीने आंब्याची लागवड केली आहे. वाचा सविस्तर ...
Dharashiva Mango : आपल्या द्राक्षांनी जगाच्या कानाकोपऱ्यात डंका पिटल्यानंतर आता पाठोपाठ आंबाही (Mango) सज्ज झाला आहे. धाराशिवच्या मातीतून उपजलेल्या केशरचा गोडवा जगातील आंबाप्रेमीच्या जिभेवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
Hapus Mango APMC Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अलिबागमधील नारंगी गावातून हापूस आंब्याची आवक झाली आहे. हापूसबरोबर केसर आंबाही विक्रीसाठी आला आहे. ...