मंगलप्रभात लोढा FOLLOW Mangalprabhat lodha, Latest Marathi News
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अरुण जेटली यांच्या पुण्यतिथीदिनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे अनावरण ...
मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी मुंबईमधील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
सायन हॉस्पिटलच्या पुनर्विकासाबाबत शासन २०१६ सालापासून प्रयत्नशील आहे. ...
प्रशासनाला प्रत्येक तक्रारींची जातीने दखल घ्यावी लागत आहे. ...
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन ...
कॉर्पोरेट कंपन्यांची निवड करण्यासाठी यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करणे हे संयुक्तिक ठरणार नाही अशी नाराजी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. ...
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. ...