Ganesh Mahotsav: गणेशोत्सवात अधिकाधिक वापर व्हावा, तसेच ओळखण्यासाठी मूर्तिकार व पर्यावरणपूरक मूर्तीचा पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांना पालिकेकडून विशेष सूचना दिल्या होत्या. ...
आपला ‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात यावा व यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींची पूर्तता आपण करावी अशा सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली. ...