लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगलप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा, मराठी बातम्या

Mangalprabhat lodha, Latest Marathi News

महाराष्ट्राचा नवा विक्रम! राज्यातील २७,००० युवकांना एकाच दिवशी मिळाला रोजगार; मंत्री लोढा यांचा दावा - Marathi News | Maharashtra sets new record as 27 thousand youths in the state got employment in a single day said Minister Mangalprabhat Lodha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा नवा विक्रम! राज्यातील २७,००० युवकांना एकाच दिवशी मिळाला रोजगार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त १०२ रोजगार मेळावे ...

ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against students who avail double benefits of Scheduled Caste and Minority for ITI admission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर कारवाई

विधान परिषदेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा ठाम पवित्रा ...

मुंबईत 'टीपी-लिंक'च्या 'इनक्यूबेशन सेंटर'चे उदघाटन, मंत्री मंगलप्रभात लोढांची उपस्थिती - Marathi News | Inauguration of TP Links first Incubation Center in Mumbai presence of Minister Mangal Prabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'टीपी-लिंक'च्या 'इनक्यूबेशन सेंटर'चे उदघाटन, मंत्री मंगलप्रभात लोढांची उपस्थिती

वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेरा उपकरणांमध्ये देशातील आघाडीची कंपनी असलेल्या टीपी-लिंक इंडियानं आज देशातील इनक्ब्यूबेशन सेंटरचे उद्घाटन केले. ...

आता उद्योगांच्या गरजेनुसार होणार तंत्रकुशल मनुष्यबळाची निर्मिती : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा - Marathi News | Now, technically skilled manpower will be created as per the needs of industries: Skill Development Minister Mangalprabhat Lodha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता उद्योगांच्या गरजेनुसार होणार तंत्रकुशल मनुष्यबळाची निर्मिती : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Nagpur : सार्वजनिक-खाजगी भागिदारीद्वारे होणार आयटीआयचे आधुनिकीकरण ...

खासगी संस्थांना आयटीआय ‘दत्तक’ देणार, जागतिक बँकेच्या निधीतून ४२७ आयटीआयसाठी धोरण - Marathi News | ITIs will be 'adopted' to private institutions, policy for 427 ITIs with World Bank funds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी संस्थांना आयटीआय ‘दत्तक’ देणार, जागतिक बँकेच्या निधीतून ४२७ आयटीआयसाठी धोरण

राज्यातील आयटीआयमध्ये आता विविध नवीन कोर्सेस शिकवले जाणार आहेत. त्या अनुषंगाने आयटीआय संस्था सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने विविध  सामाजिक औद्योगिक संस्थांना ठरावीक कालावधीसाठी चालवायला दिले जाणार आहेत.  ...

Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक - Marathi News | Mumbai Fire: Fire breaks out in a clothing showroom in Mumbai! 19 people, including children, trapped in a five-storey building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक

Mumbai fire news: दक्षिण मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या एका कपड्याच्या शोरुमला आग लागल्याची घटना घडली. दुकानातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीमुळे वरच्या मजल्यावर १९ लोक अडकले होते.  ...

जैन मंदिर कारवाई प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा - मंगलप्रभात लोढा - Marathi News | Take disciplinary action against municipal officials in Jain temple action case - Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन मंदिर कारवाई प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा - मंगलप्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा; भूषण गगराणी यांची घेतली भेट, संबंधित अधिकाऱ्यांसोबत भूषण गगराणी यांनी तत्काळ संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत ...

"आधी राजीखुशीने लग्न, नंतर मर्डर; हे योग्य आहे का?" 'लव्ह जिहाद'वर मंगलप्रभात लोढांचा सवाल - Marathi News | "First marry with consent, then murder; is this right?" Mangalprabhat Lodha's question on 'Love Jihad' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आधी राजीखुशीने लग्न, नंतर मर्डर; हे योग्य आहे का?" 'लव्ह जिहाद'वर मंगलप्रभात लोढांचा सवाल

राजीखुषीने लग्न केले तर काही नाही, मात्र आधी लव करायचे व मग मर्डर करायचा हे बंद व्हायला हवे ...