आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...