एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना मनेका म्हणाल्या, "या वैज्ञानिक निर्णयामुळे मी अत्यंत आनंदी आहे. कुत्रे चावण्याचे एकमेव कारण, विस्थापन आणि भीती आहे. रेबीजने संक्रमित कुत्र्यांना सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." ...
निवडणूक सभांमध्ये वरुण गांधी यांनी आपले तिकीट रद्द झाल्याबद्दल काहीही वक्तव्य केले नाही. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली नाही. आमचे कोणाशीही वैर नाही, राग नाही. मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे, असे ते म्हणाले. ...