मंदिरा बेदीने नव्वदच्या दशकातील मालिका शांतीमध्ये एका स्वावलंबी महिलेची भूमिका साकारून लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने दिलवाले दुल्हनिया ले जाएगें चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. Read More
मंदिरा बेदीचा पती आणि निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना महिमाची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. यावरून महिमा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. ...
अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती आणि दिग्दर्शक- निर्माता राज कौशल यांचं ३० जून रोजी निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती. त्यांची एक जुनी पोस्ट सध्या व्हायरल होतेय. ...
Mandira Bedi and Raj Kaushal love story : मंदिरा व राज यांनी 1999 साली लग्नगाठ बांधली होती. दोघांनी लव्हस्टोरी जगावेगळी होती. दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती 1996 साली. ...
Mandira Bedi Husband Raj Kaushal Death :अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ...