अभिनेत्री मंदाकिनी आणि दाउद यांच्या अफेअरची एकेकाळी खूप चर्चा झाली होती. मात्र मंदाकिनीनंतर दुसरी अभिनेत्री दाउदच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागल्याचे बोलले जाते. ...
मंदाकिनीने नव्वदीच्या दशकात बॉलिवूडला रामराम ठोकला. नव्वदीच्या दशकात तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जुळले होते. यामुळे बॉलिवूडमधील अनेकजण तिच्यासोबत काम करायला तयार नव्हते. नव्वदीच्या दशकात तिला चित्रपट मिळणेच बंद झाले. ...