मंदा म्हात्रे Manda Mhatre या भाजपच्या नेत्या असून त्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या विधानसभेवर निवडून आल्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा पराभव केल्यामुळे त्या जायंट किलर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. Read More
कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...
इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. ...
शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छतेचा विषय प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे. गाव-गावठाणात तर भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. ...