शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मंदा म्हात्रे

मंदा म्हात्रे Manda Mhatre या भाजपच्या नेत्या असून त्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या विधानसभेवर निवडून आल्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा पराभव केल्यामुळे त्या जायंट किलर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

Read more

नवी मुंबई : बेलापूर किल्ला-उरण हायवेवरील अपघाताचे विधीमंडळात पडसाद; भुयारी मार्ग विकसित करण्याची मंदा म्हात्रे यांची मागणी

नवी मुंबई : बेलापूर किल्ला संवर्धनाचे पडसाद विधानसभेत, काम पुन्हा सुरू करा : मंदा म्हात्रे यांची मागणी

नवी मुंबई : टाकावू पासून टिकाऊ संकल्पनेतून मोडकळीस आलेल्या बसेसचे शौचालयात रूपांतर

नवी मुंबई : नवी मुंबईत मे महिन्यात होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन

नवी मुंबई : गणेश नाईकांच्या जनसंवादाला टक्कर देण्यासाठी मंदा म्हात्रेंचा सुसंवाद

नवी मुंबई : सानपाडा विभागात उभी राहतेय सेंट्रल लायब्ररी, आ. मंदा म्हात्रेंनी घेतला कामाचा आढावा

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामामुळे पेशवेकालीन गोवर्धनी मातेच्या मंदिराला धोका

ठाणे : आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

नवी मुंबई : न्हावाशेवा–शिवडी सी-लिंक बाधित मच्छीमारांना एक रकमी ४ कोटी १२ लाख नुकसानभरपाई

नवी मुंबई : बेलापूर मतदार संघात विकास कामांसाठी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4.50 कोटी