मंदा म्हात्रे Manda Mhatre या भाजपच्या नेत्या असून त्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करतात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्या विधानसभेवर निवडून आल्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा पराभव केल्यामुळे त्या जायंट किलर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. Read More
Maharashtra Assembly election 2024 : नवी मुंबई भाजपमध्ये पुन्हा एकदा दोन आमदारांमध्ये संघर्ष पेटताना दिसत आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांना ललकारले आहे. ...
नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघांतून अनेक जण इच्छुक असून, तशी दावेदारी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. ...
Navi Mumbai: खारघर येथील पेठपाडा येथे सुरू असलेल्या अश्वमेध महायज्ञास गुरूवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भेट दिली. खारघर, नवी मुंबई येथे त्यांचे आगम होताच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत केले. ...