लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

वाढदिवसाच्या दिवशी ओढावले मरणं; पुणे - नाशिक महामार्गावर एस.टीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Dragged to death on birthday; Pune: Two persons were killed when a two-wheeler was hit by an ST on Nashik-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या दिवशी ओढावले मरणं; पुणे - नाशिक महामार्गावर एस.टीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल बाबत एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...

खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली  - Marathi News | Shocking! A 19 year old girl went to start an electric pump in a field; Found dead in the well in the evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! १९ वर्षांची तरुणी शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेली; सायंकाळी विहिरीत मृतावस्थेत सापडली 

शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्या, पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील घटना ...

चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | Kelly beaten on suspicion of theft; 24-year-old dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरीच्या संशयावरून केली मारहाण; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मंचरमधील धक्कादायक घटना, चार जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल ...

'पुढे मुलीचा खून झालाय; आम्ही पोलीस आहोत, तुमच्या संरक्षणार्थ दागिने आमच्याकडे द्या', असे सांगून महिलेला लुटले - Marathi News | 'Next the girl is murdered; We are the police, give us jewelery for your protection ', he said and robbed the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुढे मुलीचा खून झालाय; आम्ही पोलीस आहोत, तुमच्या संरक्षणार्थ दागिने आमच्याकडे द्या', असे सांगून महिलेला लुटले

मंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव फाटा येथे ही घटना घडली ...

मंचरमध्ये भरदिवसा गोळीबार; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी झाडून खून - Marathi News | Daytime shootings in Manchar; Murder by shooting the criminal in the head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये भरदिवसा गोळीबार; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी झाडून खून

पूर्ववैमनस्यातून खुनाची ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु - Marathi News | Manchar- Bhimashankar State Highway in Pokhari Ghat collapsed in many places; Single transport started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु

संरक्षक भिंत, गटारे वाहून गेल्याने मंचर - भीमाशंकर महामार्गाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान ...

आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rains in Ambegaon taluka! Traffic jam on Manchar-Bhimashankar state highway due to landslide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे. ...

अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज - Marathi News | Ishaanvi Adhalrao Patil's 'world record' in just four years!; Flags of 195 countries recognized in three minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज

दुबई येथे झालेल्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत चार वर्षांच्या ईशानवीचं यश..! ...