"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
मंचर, मराठी बातम्या FOLLOW Manchar, Latest Marathi News
बारामतीत २५ हजार आणि इंदापुरात २७ हजार लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी आंदोलन करावे लागेल ...
green vatana bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. ...
पितृपंधरावड्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारीच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे. फ्लॉवर आणि वाटाणा यांसारख्या शेतमालाचे भाव तेजीत आहेत. ...
Vatana Bajar Bhav मंचर बाजार समितीत एकूण १२,६०७ डाग इतकी तरकारी शेतमालाची आवक झाली. वाटाण्याला १० किलोला ६५० ते ९०० रुपये असा चांगला भाव मिळाला आहे. ...
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत पापडी आणि वालवडच्या बाजारभावात वाढ झाली असून, वाटाणा, गवार आणि मिरची यांचे भावही तेजीत आहेत. ...
इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने शिक्षक हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले, त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा होऊन मृत्यू झाला ...
जमीन मालकांनी अनधिकृत बांधकामाबाबत पत्रकार स्नेहा बारवे यांना बातमी करण्यासाठी बोलावले होते ...
पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी डबकी साचली आहेत. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे ...