काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. ...
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. ...