नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबाबत १९४५ मध्ये झालेल्या तैहोकू विमान अपघातानंतर काय घडले? यामागचे सत्य जाणून घेण्याचा लोकांना हक्कच आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सांगितले. ...
राजस्थान, आंध्र प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाने कपात केली आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, लोकसभेतील कॉग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही निमंत्रण दिले आहे. ...
भाजपाने आज मुगलसरायचे नाव बदलले कदाचित लाल किल्ल्याचेही नाव बदलतील असे म्हणत एनआरसीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. ...