ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बदलत्या भूमिकांबाबत डेरेक ओ’ब्रायन यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद. ...
West Bengal SSC scam : पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. ज्यावेळी ते शिक्षणमंत्री होते, त्यावेळी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
West Bengal SSC Scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीच्या कबुलीजबाबात अर्पिता मुखर्जीने म्हटले आहे, की जप्त करण्यात आलेले सर्व पैसे पार्थ चॅटर्जी यांचेच आहेत. त्यांचेच लोक हे पैसे घेऊन येत होते. ...