लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

ममतांवरच्या ‘बाघिनी'विरुद्ध आयोगाकडे धाव - Marathi News | Mamta Banerjee runs the Commission against the 'Bighini' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांवरच्या ‘बाघिनी'विरुद्ध आयोगाकडे धाव

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील ‘बाघिनी' चित्रपटावरून नव्या वादंगाला तोंड फुटले आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये तारे-तारकांच्या लढती लक्षवेधी - Marathi News | Stars and stars in West Bengal are eye catching | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालमध्ये तारे-तारकांच्या लढती लक्षवेधी

चित्रपट अभिनेत्यांना निवडणुकीत उतरवून त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी चालविला असला तरी, त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर ठराव्यात. ...

बंगालच्या ममतादीदींची एकहाती संघर्ष यात्रा! - Marathi News | Bengal's Mamta-ud-din clash with the ongoing struggle! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बंगालच्या ममतादीदींची एकहाती संघर्ष यात्रा!

आज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. ...

राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी - Marathi News | Bengal Denies Permission For Rahul Gandhi Chopper To Land, Meet Cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला ममता सरकारने नाकारली परवानगी

ममता बॅनर्जी सरकारने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. यावरुन पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना लगावलेली चपराक स्वागतार्ह... - Marathi News | Supreme Court objection on Mamata Banerjee's cinema ban ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना लगावलेली चपराक स्वागतार्ह...

  देशभरातील चित्रपट, नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या मुदयांवर  भाजपला मतदान न करण्याचे, आवाहन केले होते. ...

भाजपच्या राजवटीत स्वातंत्र्य, राज्यघटनेला गंभीर धोका - Marathi News | Freedom of the BJP rule, serious threat to the Constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या राजवटीत स्वातंत्र्य, राज्यघटनेला गंभीर धोका

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल : विद्वेषाचे राजकारण सुरू ...

...तर हिटलरनेही आत्महत्या केली असती, ममतांनी साधला मोदींवर निशाणा - Marathi News | loksabha election 2019 mamata banerjee slams narendra modi and links with adolf hitler | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर हिटलरनेही आत्महत्या केली असती, ममतांनी साधला मोदींवर निशाणा

लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो. ...

नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून कायमचे हद्दपार करा : ममता बॅनर्जी - Marathi News | Expose Narendra Modi to power and politics forever: Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून कायमचे हद्दपार करा : ममता बॅनर्जी

आता जनतेनेच पंतप्रधानांच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी ...