लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

शारदा चिट फंड घोटाळा : राजीव कुमारांच्या अटकपूर्व जामिनासाठी पत्नीची कोर्टात धाव   - Marathi News | Sarada chit fund scam: Rajiv Kumar's wife rushed to highcourt for anticipatory bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारदा चिट फंड घोटाळा : राजीव कुमारांच्या अटकपूर्व जामिनासाठी पत्नीची कोर्टात धाव  

कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्नीने कोलकाता हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला ...

क्रेंद्रीय मंत्र्यांना विद्यार्थ्यांची धक्काबुक्की, राज्यपालांनी केली सुटका - Marathi News | Governors freed babul supriya, minister hit by students in kolkata jadavpur university | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रेंद्रीय मंत्र्यांना विद्यार्थ्यांची धक्काबुक्की, राज्यपालांनी केली सुटका

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की केली आहे. ...

काल मोदी, आज शाह; लोकसभा निवडणुकीनंतर दीदींची पहिलीच भेट! - Marathi News | Yesterday PM Narendra Modi, Today Amit Shah; Mamata Banerjee First Visit After Lok Sabha Elections! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल मोदी, आज शाह; लोकसभा निवडणुकीनंतर दीदींची पहिलीच भेट!

ममता बॅनर्जींना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींची कट्टर विरोधक म्हणून ओळखिले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. ...

'हिंदी भाषेला विरोध करणाऱ्यांचं देशावर प्रेम नाही' - Marathi News | 'Opposition to Hindi language does not love country' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदी भाषेला विरोध करणाऱ्यांचं देशावर प्रेम नाही'

भारतात हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन शनिवारी केले होते. ...

ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट - Marathi News | Mamata Banerjee meets Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ...

जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली   - Marathi News | 'Mamata banerjee rushed to see Jashodaben in kolkata airport, gifted Sari to jashodaben | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली  

जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या, ...

हिंदीवरून राजकीय घमासान; कमल हासन म्हणाले, कोणताही 'शाह' तोडू शकणार नाही 'ते' वचन! - Marathi News | No Shah, Sultan, Samrat can break promise: Kamal Haasan warns language stir will be bigger than Jallikattu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदीवरून राजकीय घमासान; कमल हासन म्हणाले, कोणताही 'शाह' तोडू शकणार नाही 'ते' वचन!

'शाह, सुल्तान  किंवा सम्राट ते वचन अचानक तोडू शकत नाहीत' ...

'एक देश एक भाषा' धोरणाला अमित शाहांचे समर्थन; ओवेसी, ममता, स्टॅलिनसह विरोधक आक्रमक   - Marathi News | Amit Shah Said One Nation One Language, Opposition Parties Protested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक देश एक भाषा' धोरणाला अमित शाहांचे समर्थन; ओवेसी, ममता, स्टॅलिनसह विरोधक आक्रमक  

'भारत म्हणजे फक्त  हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे' ...