लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

coronavirus: कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले, या राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले - Marathi News | coronavirus: Number of corona patient has increased, West Bengal extending lockdown until August 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले, या राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले

देशात काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी काही राज्यांमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ...

आशियाई सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या घरी वन अधिकाऱ्यांचा छापा; मुख्यमंत्री म्हणतात... - Marathi News | Asian Gold medal winner Swapna Barman's house raided | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या घरी वन अधिकाऱ्यांचा छापा; मुख्यमंत्री म्हणतात...

स्वप्नाने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते ...

मुंबई, पुणे, नागपूरसह सहा शहरांतून पश्चिम बंगालमध्ये विमानसेवेस बंदी - Marathi News | Airlines from six cities including Mumbai, Pune and Nagpur are banned in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई, पुणे, नागपूरसह सहा शहरांतून पश्चिम बंगालमध्ये विमानसेवेस बंदी

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना ...

CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम - Marathi News | CoronaVirus Marathi News bengal bureaucrat debdatta ray dies infected covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना वॉरियर महिला अधिकाऱ्याचा मृत्यू; कर्तव्यनिष्ठेला मुख्यमंत्र्यांनी केला सलाम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपासून लोकांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. ...

देश-काल, स्थिती; पश्चिम बंगालमध्ये ममता राजवटीतील मुस्कटदाबी! - Marathi News | Article on Muscat pressure in Mamata Banerjee in west bengal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देश-काल, स्थिती; पश्चिम बंगालमध्ये ममता राजवटीतील मुस्कटदाबी!

देशात अघोषित आणीबाणीची आवई उठविणाऱ्या मोदींच्या ‘व्यावसायिक विरोधकांची’ बंगालमधील घटनांबद्दलची अळीमिळी-गुपचिळी म्हणजे विचार-स्वातंत्र्याला लागलेले ग्रहण! राजकीय पक्षबाजीचा त्याग हेच त्यावरचे औषध. ...

CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन - Marathi News | CoronaVirus Marathi News west bengal government extends lockdown till 31july | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे.  ...

ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे - Marathi News | Mamata Banerjee’s difficulties increased; 25000 crore scam against former MP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे

सिंह यांच्यावर आणि कंपन्यांवर कानपूरमध्ये 5 सप्टेंबर 2019 मध्येच गुन्हे दाखल झाले आहेत. चकेरीच्या पवन मिश्रा यांनी पहिला एफआयआर नोंदविला होता. ...

"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले" - Marathi News | tmc mp nusrat jahan slams bjp amit shah over amphan and corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी अमित शहांना टोला लगावला आहे. ...