लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं तर रक्ताचे पाट वाहतील, नागरिकांना धमकी  - Marathi News | nadia writing on wall that people will be killed if they vote for bjp tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं तर रक्ताचे पाट वाहतील, नागरिकांना धमकी 

West Bengal TMC And BJP : एका भिंतीवर चक्क नागरिकांना धमकी देणारी एक सूचना लिहिण्यात आली आहे. ...

"ही तर सुरुवात... निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल", अमित शहांचा हल्लाबोल - Marathi News | mamta banerjee will be alone amit shah welcomes suvendu adhikari at bengal rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ही तर सुरुवात... निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल", अमित शहांचा हल्लाबोल

BJP Amit Shah And TMC Mamata Banerjee : आजी माजी खासदारांसह 11 आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला. ...

अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात - Marathi News | TMC MP, 11 MLAs joins BJP in West Bengal presence of Amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहांनी पाडले तृणमूल काँग्रेसला खिंडार; आजी माजी खासदारांसोबत ११ आमदार भाजपात

west Bengal Politics: गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. ...

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचा ‘मेगा प्लॅन’ - Marathi News | Rush To Join Bjp In Bengal, But Party Is Choosy About Inducting People Says Kailash Vijayvargiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाचा ‘मेगा प्लॅन’

पुढील काळात भाजपाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येणार याचा विश्वास असल्याने हे सर्व भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र कोणाला पक्षात घ्यायचं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले. ...

ममतांना पुन्हा धक्का, आमदार बनसरी मैतींचा राजीनामा, गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी ठोकला रामराम - Marathi News | West Bengal: Uttar Kanthi MLA Banasri Maity tenders resignation from the primary membership of Trinamool Congress (TMC) and from each and every post of the party. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना पुन्हा धक्का, आमदार बनसरी मैतींचा राजीनामा, गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी ठोकला रामराम

West Bengal: आगामी विधासभा निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होत आहे. ...

विधानसभा अध्यक्षांनी शुभेंदु अधिकारी यांचा राजीनामा नाकारला; म्हणाले, "फॉर्मेट योग्य नाही" - Marathi News | west bengal speaker rejects suvendu adhikari resignation tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा अध्यक्षांनी शुभेंदु अधिकारी यांचा राजीनामा नाकारला; म्हणाले, "फॉर्मेट योग्य नाही"

suvendu adhikari : पश्चिम बंगालच्या ममता सरकारमध्ये मंत्री असलेले शुभेंदु अधिकारी यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्व पदाचा राजीनामा दिला. ...

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीत राजकीय भूकंप; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली - Marathi News | TMC Chief Mamata Banerjee Called Emergency Party Meeting After Suvendu Adhikari Resigned | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीत राजकीय भूकंप; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली

राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी टीएमसी खासदार सुनील मंडल यांच्या घरी भेट दिली, येथे टीएमसीच्या नाराज असलेल्या नेत्यांची बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे. ...

"पैशांच्या पिशव्यांचा वापर करून भाजपाचा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न", ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप - Marathi News | mamta banerjee said leaders are being forced to leave tmc we will defeat bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पैशांच्या पिशव्यांचा वापर करून भाजपाचा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न", ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...