लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी, मराठी बातम्या

Mamata banerjee, Latest Marathi News

West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी - Marathi News | west bengal election commission may send 10 notices but i will continue to oppose the distribution religion mamata-banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरण ...

...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता! - Marathi News | Big leaders stayed away from west bengal assembly election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता!

तृणमूलसाठी शरद पवार गेले नाहीत. नितीश कुमार लांब राहिले. राहुल गांधी बंगालमध्ये नाहीत, प्रियांका विलगीकरणात अडकल्या! ...

West Bengal Election 2021: एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि नंतर दोन पायांवर दिल्लीही; ममता बॅनर्जींची डरकाळी - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee criticised over bjp on various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि नंतर दोन पायांवर दिल्लीही; ममता बॅनर्जींची डरकाळी

West Bengal Election 2021: हुगली येथे झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ...

West Bengal Assembly Election 2021: पंतप्रधान मोदी ‘सुपरह्यूमन’ आहेत का?; प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा सवाल - Marathi News | West Bengal Assembly Election 2021 God or superhuman Mamata targets PM Modi for poll win prediction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election 2021: पंतप्रधान मोदी ‘सुपरह्यूमन’ आहेत का?; प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा सवाल

भाजपला केले लक्ष्य; ‘ते’ महिलांचा अपमान करत असल्याचा तृणमूलचा आरोप ...

West Bengal Election : जया बच्चन बंगालमध्ये TMC चा प्रचार करणार, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता   - Marathi News | West Bengal Election: jaya bachchan to campaign for tmc candidates for bengal polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election : जया बच्चन बंगालमध्ये TMC चा प्रचार करणार, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता  

jaya bachchan to campaign for tmc candidates for bengal polls : बंगालमधील टालीगंजमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या समर्थनासाठी जया बच्चन रोड शो करणार आहेत. ...

"आनंद महिंद्रांचा राज्यातील लॉकडाऊनला विरोध, पण राष्ट्रीय लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला" - Marathi News | "Anand Mahindra opposes lockdown in the state, but also celebrates the joy of beating plates in the national lockdown" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आनंद महिंद्रांचा राज्यातील लॉकडाऊनला विरोध, पण राष्ट्रीय लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला"

शिवसेना नेते संजय राऊतांचा 'रोखठोक' टोला ...

पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट - Marathi News | west bengal assembly election 2021 big campaigning but economy collapsed and loss in employment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट

west bengal economy collapsed: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये प्रचाराचा जोर वाढला असला, तरी अन्य राज्यांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 tmc leader mohan sharma joined bjp in amit shah rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Mohan Sharma : बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान हजारो समर्थकांसह तृणमूलच्या एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. ...