लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
'माझ्या राजीनाम्याने खरगेंना फायदा होणार नाही, अजून 15 वर्षे वाट पाहा', अमित शाहांचा पलटवार - Marathi News | 'My resignation will not benefit Kharge, wait for another 15 years', Amit Shah hits back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या राजीनाम्याने खरगेंना फायदा होणार नाही, अजून 15 वर्षे वाट पाहा', अमित शाहांचा पलटवार

'माझा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला. मी स्वप्नातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करू शकत नाही.' ...

"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार - Marathi News | Mallikarjun Kharge took a dig at Finance Minister Nirmala Sitharaman in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

संविधानावरील चर्चेदरम्यान, प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला. ...

"खूप सहन केले, मी शेतकऱ्याचा मुलगा..."; सभापती जगदीप धनखड काँग्रेसवर संतापले - Marathi News | BJP- Opposition clash over no-confidence notice against Jagdeep Dhankhar, Rajya Sabha Chairman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खूप सहन केले, मी शेतकऱ्याचा मुलगा..."; सभापती जगदीप धनखड काँग्रेसवर संतापले

आज राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभापती रागावल्याचं दिसून आले ...

"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा - Marathi News | Congress leader Mallikarjun Kharge targets Jagdeep Dhankhada says Speaks like headmaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा

खर्गे म्हणाले, अध्यक्ष तर शाळेतील हेडमास्तर प्रमाणे वागतात आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळाही तेच आणतात. ...

"भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?"; खरगेंचा भाजपला सवाल - Marathi News | "Are BJP leaders going to demolish Red Fort, Taj Mahal, Qutub Minar too?"; Kharge attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?"; खरगेंचा भाजपला सवाल

दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं.  ...

'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका - Marathi News | 'Demolish the Taj Mahal, Red Fort, Qutub Minar built by Muslims...', Mallikarjun Kharge criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांनी बांधलेले ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनारही पाडा...', खरगेंची BJP वर बोचरी टीका

आज दिल्लीतील कार्यक्रमात मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली. ...

"कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका - Marathi News | Tough decisions will have to be taken Mallikarjun Kharge strict after crushing defeat in Haryana Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात ... ...

महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार! - Marathi News | Will Maharashtra Assembly election numbers change Big move by Congress The EC will take the decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!

Maharashtra Election : काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले. ...