शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रात भाषा ताठ, उत्तर प्रदेशात काँग्रेस मवाळ झाली! सपासोबत जागावाटपावर बोलणी सुरु

राष्ट्रीय : 'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना

राष्ट्रीय : लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८

राष्ट्रीय : काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस

राष्ट्रीय : जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत

राष्ट्रीय : पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं!

नागपूर : मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राष्ट्रीय : खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले

राष्ट्रीय : खर्गे-फर्गेंना कोणीही ओळखत नाही, नितीश कुमार यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार करा',

राष्ट्रीय : “राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला