लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
"इतनी हो गई है रात, मैं कर रहा हूं वक्फ पर बात...!" संसदेत हसत-हसत आठवलेंचा खर्गेंवर निशाणा - Marathi News | ramdas athawale on waqf amendment bill in rajya sabha target to mallikarjun kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इतनी हो गई है रात, मैं कर रहा हूं वक्फ पर बात...!" संसदेत हसत-हसत आठवलेंचा खर्गेंवर निशाणा

आठवले म्हणाले, "इतनी हो गई है रात, मैं कर रहा वक्फ बिल पर बात, मैं दे रहा मोदी जी को साथ, इसलिए कांग्रेस को दिखा रहा हाथ." यानंतर आठवले यांनी आपला मोर्चा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्याकडे वळवला आणि गमतिशीर अंदाजात त्यांचीही खिल्ली उडवली.. ...

'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन' - Marathi News | Mallikarjun Kharge on BJP: 'I will not bow down' Kharge got angry over Anurag Thakur's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मैं झुकूंगा नहीं...' अनुराग ठाकूरांच्या आरोपावर खर्गे संतापले, म्हणाले- '...तर राजीनामा देईन'

Mallikarjun Kharge on BJP : 'काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना व्होट बँक बनवले. ' ...

"संविधान घरावर हल्ला करण्याची परवानगी देत नाही..."; राणा सांगा यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावरून खर्गेंचं विधान - Marathi News | The Constitution does not allow attack on homes Kharge's statement over the controversy about Rana Sanga ramji lal suman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संविधान घरावर हल्ला करण्याची परवानगी देत नाही..."; राणा सांगा यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावरून खर्गेंचं विधान

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राणा सांगा यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यसभेत गदारोळ सुरू आहे. या विधानानंतर, रामजी लाल सुमन यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त क ...

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी - Marathi News | Parliament Budget Session: Uproar in Parliament over Muslim reservation, heated argument between JP Nadda and Mallikajun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी

Parliament Budget Session: मुस्लिम आरक्षण संविधानाचे उल्लंघन असल्याचा आरोप भाजपने केला, तर खरगे म्हणतात- हे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. ...

"मोदी घोषणांचा कारखाना चालवतायत, याचे 'कर्ता-धर्ता' भाजपचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री"; खर्गेंचा निशाणा - Marathi News | pm modi assam visit Modi is running a slogan factory says congress leader mallikarjun kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी घोषणांचा कारखाना चालवतायत, याचे 'कर्ता-धर्ता' भाजपचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री"; खर्गेंचा निशाणा

"पुढच्या वर्षी जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करून याचे उत्तर देईल." ...

निवडणूक निकालांसाठी जबाबदार असाल, काँग्रेस यापुढेही कठोर निर्णय घेत राहणार: मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | Congress will continue to take tough decisions even if it is responsible for the election results: Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक निकालांसाठी जबाबदार असाल, काँग्रेस यापुढेही कठोर निर्णय घेत राहणार: मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसच्या नवीन मुख्यालयात पक्ष सरचिटणीस व प्रदेश प्रभारींच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा हवाला देऊन म्हटले आहे की, देशाच्या राजधानीत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आले पाहिजे. ...

सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार    - Marathi News | Congress is in turmoil due to continuous defeats, there will be major changes in the organization, Rahul Gandhi's plan is ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ,संघटनेत होणार मोठे फेरबदल,राहुल गांधींचा प्लॅन तयार   

Congress News: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका ...

राज्यसभेत गदारोळात वक्फवरील जेपीसी अहवाल सादर; खरगे म्हणाले, 'आम्ही असा बनावट अहवाल स्वीकारणार नाही' - Marathi News | JPC report on Waqf presented in Rajya Sabha amid uproar mallikarjun Kharge said, 'We will not accept such a fake report' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत गदारोळात वक्फवरील जेपीसी अहवाल सादर; खरगे म्हणाले, 'आम्ही असा बनावट अहवाल स्वीकारणार नाही'

राज्यसभेच्या पटलावर आज वक्फ विधेयक मांडण्यात आले, मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत हा अहवाल सादर केला. अहवाल सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ...