शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत

राष्ट्रीय : 'सरकारला सत्य सहन होत नाही', भाषणातील काही भाग काढून टाकल्याने मल्लिकार्जुन खर्गे संतापले

राष्ट्रीय : RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”

राष्ट्रीय : दिल्ली विमानतळ अपघातावर काँग्रेसचा आरोप; मोदी सरकारने दिले उत्तर म्हणाले,२००९ मध्ये...

महाराष्ट्र : शिकार करा आणि भिंतीवर टांगा; पक्षांतर्गत वादावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना इशारा

राष्ट्रीय : महाराष्ट्रात गटबाजी कराल तर खैर नाही; काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला खणखणीत इशारा 

राष्ट्रीय : महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

राष्ट्रीय : 'मोदींच्या भाषणात नवीन काहीही नव्हते; आम्ही प्रत्येक मिनिटाचा हिशेब मागणार', काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : आणीबाणीशिवाय PM मोदींकडे बोलायला काहीच नाही, मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक...