लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news, मराठी बातम्या

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र - Marathi News | Mallikarjun Kharge: 'PM Modi is the enemy of the country', Mallikarjun Kharge's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

Mallikarjun Kharge: पीएम मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोपही खरगेंनी केला. ...

काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा - Marathi News | GST Reforms: Congress was the first to demand GST reforms; Mallikarjun Kharge targets BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

GST Reforms: केंद्र सरकारने GST बाबत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. हे सर्व बदल २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू केले जातील. ...

आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत! - Marathi News | Will india block announce its candidate for the post of Vice President today These 3 names are in the race! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!

यासंदर्भात आज दुपारी १२:३० वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाऊ शकते. ...

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले - Marathi News | Why were Rahul Gandhi and Mallikarjun Kharge absent from the Independence Day celebrations at the Red Fort? Congress gave the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले

आज भारत ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशवासियांना अभिवादन केले. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे समारंभाला अनुपस्थित होते. ...

"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | During the debate in Rajya Sabha on Operation Sindoor Congress Mallikarjun Kharge targeted the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा

पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे आहे असं म्हणत मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला. ...

'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले... - Marathi News | Parliament Session: 'Such action has not been taken after independence...', JP Nadda's reply to Kharge on Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...

Parliament Session: मल्लिकार्जुन खरगे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवाल्या विधानावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Congress Mallikarjun Kharge slams Narendra Modi said visited 42 countries not manipur warns against rss bjp changing constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge And Narendra Modi : मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर! - Marathi News | Shashi Tharoor vs Congress: 'The wings are yours, but the sky belongs to everyone...', Shashi Tharoor's response to Congress President Kharge's criticism! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!

Shashi Tharoor vs Congress: ऑपरेशन सिंदूरबाबत पीएम मोदींचे कौतुक केल्याबद्दल शशी थरुर यांच्यावर पक्षातूनच जोरदार टीका होत आहे. ...