म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
. 'मर्डर' सिनेमासाठी मल्लिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.मल्लिका आता फक्त तिच्या खासगी कारणामुळे चर्चेत असते. मल्लिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून चाहत्यांसोबत फोटो व्हिडीओ शेअर करत संपर्कात असते. ...
Mallika Sherawat : मल्लिकाने 2003 मध्ये ‘ख्वाहिश’ या सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर 2004 साली आलेल्या ‘मर्डर’ या सिनेमातून ती एका रात्रीत स्टार झाली. ‘मर्डर’ने मल्लिकाला प्रसिद्धी दिली, ग्लॅमर, ऐश्वर्य मिळवून दिले. ...
mallika sherawat spotted in saree: व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना मल्लिका पापाराझींच्या कॅमे-यात कैद झाली. मग काय, तिच्या लुकचीच चर्चा सुरू झाली.... ...