मल्लिका शेरावत अनेक वर्षांनंतर अभिनेता तुषार कपूरसोबत दिसणार आहे. एकता कपूरच्या ‘बू, सबकी फटेकी’ या वेब सीरिजमध्ये मल्लिकाची वर्णी लागली आहे. पण इतकी वर्षे ही मर्डर गर्ल कुठे होती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खुद्द मल्लिकानेच याचे उत्तर दिलेय. ...
मल्लिका शेरावतला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आता फार वाट पाहण्याची गरज नाही. मर्डर, वेलकम, प्यार के साइड इफेक्ट आणि अशा अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमातून असंख्य चाहत्यांना घायाळ करणारी ही डॅझलिंग दिवा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. ...