लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मलकापूर

मलकापूर

Malkapur, Latest Marathi News

मलकापूर : ट्रकच्या धडकेत सीआयएसएफ जवान गंभीर जखमी - Marathi News | Malkapur: CISF jawan severely injured in a road accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : ट्रकच्या धडकेत सीआयएसएफ जवान गंभीर जखमी

मलकापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार सीआयएसएफ जवान गंभीररीत्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूरनजिक पाचपांडे पेट्रोल पंपानजिक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव खां ...

भिकेच्या पैशातून ग्रामपंचायत सचिवाला मोबाईल भेट;  भारिप-बमसंचे भिक मांगो आंदोलन - Marathi News | mobile phone given to grampanchayat secretary by bharip-bms | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भिकेच्या पैशातून ग्रामपंचायत सचिवाला मोबाईल भेट;  भारिप-बमसंचे भिक मांगो आंदोलन

मलकापूर :  तालुक्यातील मौजे वाकोडी येथे भारिप-बमसंच्यावतीने  बुधवारी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. सतत संपर्काबाहेर राहणाऱ्या ग्रामपंचायतच्या सचिवाला भिकेच्या पैशातून मोबाईल खरेदी करून गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला. ...

मलकापूर : हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर! - Marathi News | Malkapur: 60% of the storage capacity of Hatanur dam! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर!

मलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना  निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची  धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची  पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या  उत्तरार्धात ...

मलकापूर येथे पालिका शाळेला आग; लाखोंचे नुकसान  - Marathi News | Fire at malkapur municipal school; Loss of millions | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर येथे पालिका शाळेला आग; लाखोंचे नुकसान 

मलकापुर : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील नगर परिषदेच्या  शाळेतील महत्त्वाच्या दस्तावेजासह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक  झाले. ही घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.  सुटीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शंका-कुशंका व्यक्त केल्या जा ...

नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Nine-year-old girl filed an offense on sexual assault | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

मलकापूर : नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील मौजे धोंगर्डी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आला. काका-पुतणीच्या पर्यायाने बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणार्‍या ‘त्या’ नराधमाविरुद्ध मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान ...

बुलडाणा : मलकापूर पांग्रानजीक साडेचार लाखाचा गुटखा जप्त; दोन आरीपींना अटक - Marathi News | Buldhana: police seizes gutkha; Two arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : मलकापूर पांग्रानजीक साडेचार लाखाचा गुटखा जप्त; दोन आरीपींना अटक

साखरखेर्डा ( जि. बुलडाणा ) : चिखली वरून मलकापूर पांग्रा येथे गुटखा घेवून येणाऱ्या  वाहनाला साखरखेर्डा पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान मलकापूर पांग्रानजीक पकडले. ...