राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषेचा वापर केला आहे. उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांची माफी मागावी, अशी मागणी खासदार साक्षी महाराज यांनी करत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे. साक्षी ...
मालेगाव : येथील माजी आमदार रशीद शेख व आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मालेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त पदावर नगरसेवक एजाज बेग यांची वर्णी लागली आहे. ...
मालेगाव : एकाच वेळी बांधावर खते, बियाणे कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे ...
मालेगाव : पावसाळ्यापूर्वी महापालिका स्थायी समिती व मनपा प्रशासनाने रस्ता कामांच्या लाखो रुपये किमतीच्या निविदांना बुधवारी मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमद दुल्हा यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बुधवारी चार व ...
मालेगाव : राज्य शासनाने मालेगावच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून मध्य भागावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जनता दलाचे नेते मुस्तकीम डि ...