मालेगाव शहरालगतच्या गिरणा नदीला पूर पाणी आला असताना त्याकडे दुर्लक्ष व गिरणा पुलावर स्टंटबाजी करीत नदीपात्रात उडी मारणाऱ्या नईम मोहम्मद अमीन (वय २३, रा. किल्ला) याचा मालेगाव अग्निशमन दलाकडून शोध घेतला जात आहे. ...
मालेगाव महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अठराव्या दिवशी प्रभाग कार्यालय क्रमांक तीनच्या कार्यक्षेत्रातील मुशावरच चौक ते मुमता चौकापर्यंत तसेच गोल्डननगर परिसर येथील ४३ , प्रभाग कार्यालय क्रमांक चारच्या कार्यक्षेत्रातील अलंकार सा ...
मालेगाव कॅम्प : शहरातील अर्थवाहिनी समजली जाणारी मालेगाव मर्चंट को- ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्याबरोबरच बँकेचे संस्थापक दिवंगत हरिलाल अस्मर यांना मरणोत्तर जी ...
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा जाब विचारून मारहाण केल्याचा राग मनात धरून नागेश श्रावण पवार (१९) रा. मांडवड याने रणजीत दामू आहेर (४५) रा. मांडवड यांचा कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याप्रकरणी नागेश याला येथील अपर जिल्हा सत्र ...
मालेगाव : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या फिरत्या संग्रहालयाचे (म्युझियम ऑन व्हील्स) आगमन सोमवारी (दि २७) मालेगावात झाले. या फिरत्या प्रदर्शनाचा मुक्काम मालेगाव येथे असून तालुक्यातील पाच विविध शाळांमध्ये हे फिरते प्रदर्शन जाणार ...
मालेगाव: तालुक्यातील तळवाडे दुंधे भागात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून संततधार पाऊस सुरू आहे. तळवाडे धरणाला पाणीपुरवठा करणारा पाट कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...
मालेगाव शहरातील नागाई कॉलनीत साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या योगेश चिंतामण साबळे ( ३३) या तरुणाने आपल्या राहत्या घरी छताच्या लाकडी सरईला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ...