प्रत्येकाचा मृत्यू हा विधीलिखित असतो. शहरात दुचाकीवर फिरून गल्लोगल्ली ‘पुकारा’ करीत मृत्यूची खबर देणाºया ‘पुकारे’लाच मृत्यूने गाठले आणि मृत्यूचा ‘पुकारा’ करणाºया व्यक्तीचाच ‘पुकारा’ करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियावर आली. ...
मालेगावच्या नगराध्यक्ष रेखा बळी यांच्या पुढाकारातून नगर पंचायतीने बुधवार, १२ डिसेंबर रोजी त्यांना स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण करण्याचा उपक्रम राबविला. ...
मालेगाव (वाशिम) : भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हाभरातील गावांमध्ये जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे होण्याकरिता ‘सुजलाम्-सुफलाम’ अभियान हाती घेण्यात आले आहे. ...
शेतात दोनवेळा पेरणी केली, दुबार पेरणी करूनही पीक जळून गेले... यावर्षीही हातात काहीच आलं नाही... उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे दीड लाखाचे, तर महाराष्टÑ बॅँकेचे साडेचार लाखांचे डोक्यावर कर्ज. त्यात वीजबिल भरणाही करायचा यामुळे म ...
मालेगावमध्य : बाबरी मशीदच्या पतनदिनानिमित्ताने बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहिदोंकी यादगार येथे सामुदायिक अजान देण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन प ...
आझादनगर : मालेगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या सहकार्यामुळेच हगणदारीमुक्त शहर व करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन मनपाच्या माजी आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले. ...
वडनेर : नादुरुस्त झालेल्या रोहित्राअभावी वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून रोहित्र दुरुस्त करून न मिळाल्याने मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी परिसरात वडनेर येथील महावितरण कार्यालयात संतप्त शेतकºयाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्य ...
मालेगाव (वाशिम) : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स-एचआयव्ही या जीवघेण्या आजाराच्या नियंत्रणासंबंधी तालुक्यातील डव्हा येथे विद्यार्थ्यांनी शनिवारी रॅली काढून जनजागृती केली. ...