ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मालेगाव मध्य : शहरातील पूर्वभागात दहा ते पंधरा गुंडांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री पूर्व वैमनस्यातून चॉपर, कोयते घेत विविध भागात धुडगूस घालत पाच जणांवर प्राणघातक हल्ला केला व वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, दोन किरकोळ ...
मालेगाव येथील सामान्य रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन गैरवर्तन करणाºया इब्राहीम मो. इम्रान याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी व या प्रकाराच्या निषेधार्थ सामान्य रूग्णालयातील कर्मचा-यांनी बुधवारी रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काम बंद करुन ...
मालेगाव महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेले कामांचे बिल तातडीने अदा करावे या मागणीसाठी महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत बिले अदा होत नाहीत तोपर्यंत महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत स ...
मालेगाव : उत्तर प्रदेशातील सालेमपूर, जि. फरकाबाद येथील रहिवाशी असलेल्या आदित्यकुमार नामक अवलियाची शिक्षण प्रसारासाठी भारतभर भ्रमंती सुरू असून त्याने गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. ...
मालेगाव (वाशिम) : मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मालेगाव शहरात घंटागाड्या फिरत आहे. तरीही अनेक व्यवसायिक आपल्या दुकानातील व दुकानासमोरील कचरा रस्त्यावर आणून टाकतात तसेच रस्त्यावरच हा कचरा जाळून टाकला जात आहे. ...
मालेगाव (वाशिम) : १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह अन्य घटकातील पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’ योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र, मालेगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी यापासून वंचित असून अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप अगदीच नगण्य आह ...
प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडेराव महाराज व बाणाई माताचे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती प्र ...
जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत मालेगाव शहर पिछाडीवर आहे. अद्यापही ९० हजार बालके लसीकरणापासून वंचित असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...