मालेगाव येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रमाई घरकुल आवास योजनेसंदर्भात सुरू असलेले रिपाइंचे आंदोलन महापालिकेच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
मालेगाव : दुष्काळ व्यवस्थापन संहितेची नक्कल मराठीत उपलब्ध करुन द्यावी तसेच त्यानुसार उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
टेहरेकडून सोयगावकडे जाणाऱ्या कारने बायपास जवळ धडक दिल्याने पोपट पांडुरंग पांढरे (५८), रा. टेहरे हे ठार झाले. या प्रकरणी छावणी पोलिसांत कारचालक रवींद्र शिवाजी अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मुंबई- आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या कैलास सोमा सोनवणे (४५) रा. एकलव्यनगर झोडगे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी विश्वास ओंकार सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
१५ जनावरे निर्दयतेने कोंबून नामपूरहून मालेगावकडे येत असलेली पीकअप (क्र. एमएच ४१ जे. ८९२४) उलटून झालेल्या अपघातात एक जनावर दगावले आहे. या प्रकरणी परिसरात संताप व्यक्त केला जात असून, फरार वाहनचालका- विरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...
मालेगाव मध्य : मनपा हद्दवाढीतील म्हाळधे शिवारातील गट क्रमांक १२६ मधील प्रार्थना स्थळाच्या संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा महापालिका प्रशासनाने काढून कार्यारंभ आदेश देवूनही सदर कामाबाबत मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागालाही निविदा काढण्यास नाहरकत दाखला ...
मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र धुडगुस घालणाऱ्या अजुन तिघा जणांना पवारवाडी पोलीसांनी अटक केली आहे. यापूर्वी एका अल्पवयीन मुलासह तिघा संशयीवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ...
मालेगाव : वाहनचालकांना रस्त्याच्या नियमांची माहिती होणे आणि त्यांचे पालन करणे याबाबत जनजागृती करणे हा रस्ता सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश असून वाहनचालकांनी नियमांचे स्वयंपालन केल्यास त्याचा उद्देश सफल होईल असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत ...